Marathi SciFi Novel अग्निपुत्र
Indic Apps
9.0 Varies with device
Update: All parts of this novel are available in the app. Enjoy!


अग्निपुत्र ही मराठीतील एक साय-फाय कादंबरी आहे. हा प्रकार इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत मराठीमध्ये खूपच कमी आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून सध्या ही कादंबरी वेगवेगळ्या भागांमध्ये दर शनिवारी ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार आहे. कादंबरीचे सर्व भाग ब्लॉगवर पूर्ण झाल्यावर ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध केली जाणार आहे.


Source blog at http://www.agneeputra.blogspot.in

Content rating: Everyone

Requires OS: 4.0.3 and up

...more ...less