Mahsul Adhikari Maha Suvidha
MahaSuVidha Apps
2.0.1 Varies with device
हे अप्लिकेशन / सुविधा हि केवळ एमसीएस /महाराष्ट्र महसूल अधिकाऱ्या करिताच आहे. ज्यांचे नाव व मोबाईल क्रमांक अप्लिकेशन च्या डेटाबेस मध्ये आहेत केवळ त्यांनाच हे अप्प्लिकेशन वापरता येत असल्याने इतरांनी हे install करू नये हि विनंती.
हे अप्लिकेशन महसूल अधिकाऱ्यांमधील परस्पर संपर्क वाढवून ,त्यांच्या अडचणी परस्पर सहकार्याने सोडवून जनतेची अधिक चांगली सेवा करण्याच्या उद्देशाने बनवलेले आहे.
महसूल अधिकाऱ्यांनी अप्प्लिकेशन ( SignUp) फॉर्म भरल्यानंतर तो approve होईपर्यंत वाट पहावी. आपल्या शासकीय ओळखपत्रावरून व आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना बोलून खात्री करून आपले approval आपणाला MCS Notification द्वारे कळविण्यात येईल. त्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांचे Contact / Profile Details download होतील. हि माहिती विविध स्तोतातून घेण्यात आलेली असल्याने ती पूर्णता: अचूक असल्याची खात्री देता येत नाही; आणि हे अप्प्लिकेशन disclaimer चे व संपर्क साधण्यापूर्वीच्या सर्वसाधारण संकेताचे पालन करूनच वापरावे,हि विनंती.

Content rating: Everyone

Requires OS: 4.0 and up

...more ...less