Marathi Horror Stories
Silybits Mediaworks
3.9 Varies with device
वाचा उत्तम भयप्रद, रहस्यमय आणि रोमांचकारी अशा कथा.

मराठी भय कथाच्या या मोबाईल सॉफ्टवेअर
द्वारे तुम्ही मराठीतील उत्तम अशा भय कथा तुमच्या मोबाईल मध्ये सहजरीत्या वाचू शकता.

मराठी भय कथाच्या या मोबाईल सॉफ्टवेअरची रचना आधुनिक पद्धतीने केली गेली आहे. हे वापरण्यास हि अतिशय सोपे आणि सुलभ अशे आहे.

नवनवीन कथा आम्ही वेळोवेळी प्रकाशित करू ज्याचे अपडेट तुम्हाला मिळतीलच तसेच तुम्ही आम्हाला तुमच्या कथा अथवा अनुभव सुधा पाठवू शकता जे आम्ही कमी वेळात या सॉफ्टवेअर द्वारे प्रकाशित करू.
यातील सर्व कथा या ऑफलाईन मोड मध्ये सुधा तुम्ही वाचू शकता. म्हणजेच तुम्हाला या कथा वाचण्यासाठी इंटरनेट गरजेचे नाही. तुम्ही कोठेही या कथांचा आस्वाद घेऊ शकता.

Content rating: Everyone

Requires OS: 4.0 and up

...more ...less