Marathi Short Stories
Silybits Mediaworks
2.0 Varies with device
मराठीला प्रगल्भ साहित्याचा वारसा आहे. मराठीत अनेक कथा लघु कथा या तुम्हाला आम्हाला लहान मोठ्यांना सगळ्यांनाच वाचायला आवडतात. यातीलच काही लघु कथा तुम्हाला सोप्या रित्या वाचता याव्यात यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे ‘Marathi Short Stories’.

या मोबाईल सोफ्टवेअर मधून आम्ही काही निवडक अशा लघु कथा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. याचा आपल्या मराठी वाचक वर्गानी पुरेपूर लाभ घ्यावा.

या सोफ्टवेअर मधून काही निवडक प्रोत्साहन कथा तुमी वाचू शकता. तसेच इतरहि कथा समाविष्ट करण्याचे काम सुरु आहे. या सोफ्टवेअर मधून तुम्ही प्रेरनादाई कथा, विनोदी कथा, भय कथा आणि अशा इतर लघु कथांचा आनंद घेऊ शकता.

या सोफ्टवेअर द्वारे तुम्ही कोणतीही कथा सहज शेअर करू शकता.

वाचा आणि आनंद घ्या!

Content rating: Everyone

Requires OS: 2.3 and up

...more ...less