manmauji ( मनमौजी )
MILIND MAHANGADE
0.3 Varies with device
मनमौजी हा एक ब्लॉग आहे . यात तुम्हाला आसमां नावाची १४ भागांची प्रेमकथा , दुचाकी लडाखायण नावाचे लडाख प्रदेशातील प्रवासवर्णन आणि लोकल डायरी असे अनेक भागांची मालिका वाचावयास मिळेल तसेच अनेक कथा ह्या माझ्या ब्लॉग मध्ये आहेत त्यांचाही आस्वाद आपण घेऊ शकता …

Content rating: Everyone

Requires OS: 2.3 and up

...more ...less